BSNL चे 4 स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर, Jio, Airtel ला टक्कर

भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल-BSNL) ने Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) यांना टक्कर देण्यासाठी चार नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत.

1/5

2/5
200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपबल्ध असलेल्या तीन प्लॅनच्या किमतीत प्रत्येकी 1 रुपयांचा फरक आहे, तर तिन्हींची वैधता 28 दिवसांची आहे आणि त्यांचे फायदे मात्र वेगळे आहेत.

3/5
वापरकर्त्यांना 200 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या प्लॅनमध्ये दररोज 1 GB इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये 100 एसएमएस उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. तथापि, त्यांच्यातील फरक काही कॉम्प्लिमेंट्री सुविधांचा आहे.

4/5
347 प्रीपेड प्लॅनचे डिटेल्स : यामध्ये दररोज 2GB डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस दिले जातील.

5/5
347 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेब अॅपवर बंडलिंग ऑफ चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सेवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्येदेखील बंडलिंग ऑफ चॅलेंजेज एरिना मोबाइल गेमिंग सर्व्हिस ऑन प्रोग्रेसिव्ह वेब अॅपची सुविधा दिली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI