75 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री इंटरनेट आणि SMS, Jio चे चार खास प्लान

JioPhones साठी येणारे हे प्लान 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येते. याची सुरुवाती किंमत 75 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री इंटरनेट डेटाची सुविधासोबत फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.

75 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री इंटरनेट आणि SMS, Jio चे चार खास प्लान
Jio Plan

मुंबई : जियो नेहमी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असते. कंपनीने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड (Plan For Jio Phone Users ) ग्राहकांसाठी जियो फोन युझर्ससाठी खास प्लान देतो. जियो फोन युझर्ससाठी कंपनीने चार प्लान्स ऑफर केले आहेत, ज्यामध्ये फ्री कॉलिंगसोबत डेटाही मिळेल (Plan For Jio Phone Users ).

JioPhones साठी येणारे हे प्लान 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येते. याची सुरुवाती किंमत 75 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री इंटरनेट डेटाची सुविधासोबत फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.

Jio चा 75 रुपयांचा प्लान

जियोफोनसाठी हा 75 रुपयांचा प्लान तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी देतो. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, 50 एसएमएस आणि दर दिवसाला 100MB डेटा मिळेल. याचा अर्थ तुम्हाला 28 दिवसांसाठी 3GB डेटा मिळेल.

Jio चा 125 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये JioPhone युझर्सला दरदिवसाला 500MB डेटा मिळेल. यासोबतच कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS चा लाभ मिळेल. या प्लानची वैधताही 28 दिवसांची आहे.

Jio चा 155 रुपयांचा प्लान

JioPhone च्या 155 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला प्रत्येकदिवशी 1GB डेटा आणि 100 SMS मोफत मिळेल. त्याशिवाय, तुम्हाला कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.

Jio चा 185 रुपयांचा प्लान

जियोफोन ग्राहक या 185 रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला 100 SMS आणि 2 जीबी डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय, या प्लानमध्ये तुम्हाला कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळेल.

या प्लानसोबत जियोफोन युझर्सला जियो अॅप्ससारख्या JioTV आणि Jio Cinema, Jio Movies चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल.

Plan For Jio Phone Users

संबंधित बातम्या :

2021 च्या पहिल्या तिमाहीत Samsung चा धडाका, Galaxy A52, Galaxy A72 आणि Galaxy F12 सह 5 ढासू स्मार्टफोन लाँच होणार

OPPO चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, अवघ्या साडे 12 हजारात धमाकेदार फिचर्स मिळणार

कमबॅकसाठी Nokia सज्ज, जबरदस्त फिचर्ससह दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI