Google Annual Developer Confrence : गुगलचा धमाका; एकाच दमात करणार स्मार्टवॉच, स्मार्टफोन आणि Android 13 लॉन्च, याशिवाय असून काय काय होणार लॉन्च

कंपनीने आतापर्यंत आपल्या 6 मालिकेतील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यापैकी एकही स्मार्टफोन भारतीय बाजारात आलेला नाही. तथापि, पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो दोन्ही हँडसेट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Google Annual Developer Confrence : गुगलचा धमाका; एकाच दमात करणार स्मार्टवॉच, स्मार्टफोन आणि Android 13 लॉन्च, याशिवाय असून काय काय होणार लॉन्च
गुगल Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 12:46 PM

Google Annual Developer Conference : Google I/O 2022 मध्ये अनेक उत्पादने लॉन्च केली जाऊ शकतात. 11 मे पासून सुरू होणाऱ्या या इव्हेंटमध्ये Android 13, Wear OS सह Google Pixel 6a चे अनावरण केले जाऊ शकते. तसेच कंपनी कॅलिफोर्नियातील (California) शोरलाइन अॅम्फीथिएटर येथे वार्षिक कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्यातच Google I/O 2022 चा व्हर्च्युअल इव्हेंट केला जाईल. तर या इव्हेंटमध्ये, कंपनी Android 13 ची पहिली झलक सादर करू शकते. या व्यतिरिक्त Google या इव्हेंटमध्ये Pixel 6a स्मार्टफोनसह (Smartphone) बहुचर्चित पिक्सेल वॉच सादर करेल अशी अपेक्षा आहे. Pixel 6a हा Google चा परवडणारा स्मार्टफोन असेल. कंपनीने Pixel 4a नंतर कोणताही स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केलेला नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी भारतीय बाजारात Pixel 6a लॉन्च करू शकते. भारताशिवाय कंपनी हा फोन अमेरिका आणि इतर मार्केटमध्येही लॉन्च (Products Launch) करणार आहे.

कंपनीने Google Pixel 6 मालिका मर्यादित बाजारपेठेत लॉन्च केली आहे, परंतु कंपनीने कदाचित Pixel 6a संदर्भात आपली योजना बदलली आहे. मात्र, हा फोन भारतात लॉन्च करण्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. कंपनीने Pixel 5a ही भारतात लॉन्च केलेला नाही. या फोनमध्ये काय खास असू शकते ते जाणून घेऊया.

Pixel 6a

लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Google Pixel भारतात लॉन्च करणार आहे. मात्र तो ‘खाजगी चाचणी प्रक्रियेत’ असले. टिपस्टर्सनुसार, हा फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र, याला दुजोरा मिळालेला नाही. कंपनीने आतापर्यंत आपल्या 6 मालिकेतील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यापैकी एकही स्मार्टफोन भारतीय बाजारात आलेला नाही. तथापि, पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो दोन्ही हँडसेट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

नवीन Wear OS

स्मार्टवॉचसाठी कंपनी नवीन Wear OS लाँच करू शकते. गुगलने गेल्या वर्षी झालेल्या I/O इव्हेंटमध्ये सॅमसंगसोबत वेअरेबल प्लॅटफॉर्मवर काम करण्याची घोषणा केली होती. या वर्षी या कार्यक्रमात काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी आशा आहे.

Chrome OS

कंपनी आगामी कार्यक्रमात केवळ Android 13 बद्दलच नाही तर Chrome OS बद्दल देखील घोषणा करू शकते. Chromebooks मध्ये Chrome OS वापरले जाणार आहे. अलीकडेच, कंपनीने क्रोम ओएस फ्लेक्सची बीटा आवृत्ती जारी केली, जी जुन्या विंडोज लॅपटॉपमध्ये वापरली जाते. अशी अपेक्षा आहे की कंपनी इव्हेंटमध्ये उच्च श्रेणीतील उपकरणांसाठी घोषणा करेल.

Android 13

या इव्हेंटमध्ये Google Android 13 वरिल चर्चेचा पडदा उचलू शकतो. त्याच्या काही वैशिष्ट्यांसह, अनुभवी टेक कंपनी आपल्याला त्याची माहिती देऊ शकते. सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भात कंपनी या अपडेटमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडू शकते.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.