AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात हेअर स्पा करताना काही गोष्टी ठेवा लक्षात, चुकूनही करू नका ‘या’ चुका

बदलत्या ऋतूंमध्ये केसांच्या उपचारांसाठी तुम्ही हेअर स्पा करू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की हेअर स्पा करताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो. ज्याचे थेट परिणाम आपल्या केसांवर होतो जर हेअर स्पा योग्यरित्या केला नाही तर त्याचे केसांवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हेअर स्पा बाबत आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात हेअर स्पा करताना काही गोष्टी ठेवा लक्षात, चुकूनही करू नका 'या' चुका
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 1:17 PM
Share

आजकाल नवा फोन घेताना सर्वात जास्त लक्ष दिलं जातं ते कॅमेऱ्यावर पूर्वी जसे फक्त कॉलसाठी फोन वापरले जायचे, तसं आता राहिलेलं नाही. फोटो काढणं, व्हिडीओ बनवणं आणि आठवणी जपणं यासाठी फोनच महत्त्वाचा झाला आहे. पण भारी फोटो काढायचा म्हणजे महागडा फोन किंवा DSLR घ्यावा लागतो, ही समजूत आता बदलली आहे. ३० हजारांच्या आतही भन्नाट फोटो काढणारे स्मार्टफोन बाजारात आले आहेत.

Poco X7 Pro 5G :

२४,९९९ रुपयांना मिळणारा Poco X7 Pro 5G हा फोन त्याच्या कॅमेऱ्यासाठी खूप लोकप्रिय आहे. यात ५०MP चा Sony LYT-600 सेन्सर आहे आणि OIS-EIS सपोर्टही आहे, त्यामुळे हलत्या परिस्थितीतही फोटो स्थिर येतात. २० MP फ्रंट कॅमेरा आणि मोठी 6550mAh बॅटरी यामुळे हे एक दमदार पॅकेज ठरतं.

Realme P3 Ultra 5G :

२६,९९९ रुपयांचा Realme P3 Ultra 5G फोनही उत्तम कॅमेऱ्यासह येतो. यात OIS सह ५० MP चा Sony IMX896 सेन्सर दिला आहे. ८MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १६MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोठी 6000mAh बॅटरी आणि Curved Display यामुळे हा फोन आणखी आकर्षक वाटतो.

iQOO Neo 10R :

२६,९९८ रुपयांचा iQOO Neo 10R खास गेमर्ससाठी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी आहे. यात Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, ५०MP OIS सेन्सर आणि ८MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. ३२MP फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीप्रेमींनाही हा फोन आकर्षित करतो.

Oppo F29 Pro 5G आणि OnePlus Nord 4 :

२७,९९९ रुपयांचा Oppo F29 Pro 5G हा फोन पाण्यापासून सुरक्षित असण्याबरोबरच चांगल्या कॅमेऱ्याने सज्ज आहे. ५०MP चा मुख्य कॅमेरा आणि १६MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. दुसरीकडे, २९,९९९ रुपयांचा OnePlus Nord 4 हा एक बॅलन्सड फोन आहे. Snapdragon 7 Plus Gen 3 प्रोसेसर आणि उत्तम AMOLED डिस्प्ले यामुळे याला चांगली मागणी आहे.

Follow Us
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या.
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने.
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक.