AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JioCinema वर वेब सीरिज डाऊनलोड कशी करायची? ट्रिक्स जाणून घ्या

तुम्हाला JioCinema चा व्हिडिओ डाऊनलोड कसा करायचा, यासंदर्भात आज आम्ही एक ट्रिक्स सांगणार आहोत. तुम्हीही JioCinema बघत असाल तर JioCinema हे अ‍ॅप तुम्हाला कंटेंट डाऊनलोड करण्याचा पर्यायही देते. व्हिडिओ इंटरनेटशिवाय ऑफलाईन पाहता येणार आहे.

JioCinema वर वेब सीरिज डाऊनलोड कशी करायची? ट्रिक्स जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Nov 21, 2024 | 8:10 PM
Share

तुम्हाला JioCinema वर वेब सीरिज, सिनेमा पहायला आवडतं, पण तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करायचे आहे का? यावर आम्ही तुम्हाला एक ट्रिक्स सांगणार आहोत. त्यातून तुम्ही JioCinema वर व्हिडिओ देखील डाऊनलोड करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमध्ये वेब शो आणि व्हिडिओ कंटेंट आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काही गोष्टी मोफत पाहू शकता, तर उर्वरित कंटेंटला सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करावा लागतो. पेड प्लॅनमध्ये पॅरामाउंट प्लस, वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी, एचबीओ आणि पीकॉकचे शो आणि सिनेमे मिळतात.

पेड प्लॅनअंतर्गत जिओ सिनेमा तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा देते. इंटरनेटशिवाय काही पाहायचे असेल तर आधीच डाऊनलोड केलेला मजकूर पाहू शकता.

शो डाऊनलोड कसा करायचा?

JioCinema वर शो डाऊनलोड करणे अगदी सोपे आहे. तुम्हालाही JioCinema वर काही डाऊनलोड करायचं असेल तर आम्ही तुम्हाला योग्य मार्ग सांगत आहोत. यामुळे तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करणे सोपे जाईल. नंतर जेव्हा इंटरनेट उपलब्ध नाही किंवा आपल्याला इंटरनेट अजिबात वापरायचे नाही अशा प्रसंगी आपण हे व्हिडिओ पाहू शकता.

व्हिडिओ डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स

JioCinema वर व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला डाऊनलोड करावयाच्या सिनेमाच्या किंवा शोच्या इमेजवर क्लिक करा. आता व्हिडिओ प्लेअरमधील डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा. नंतर तुम्हाला व्हिडिओची गुणवत्ता कमी, मध्यम आणि उच्च निवडण्याचा पर्याय मिळेल. आपण आपल्या इंटरनेट स्पीड आणि फोन स्टोरेजनुसार व्हिडिओ गुणवत्ता निवडू शकता. आता डाव्या बाजूला असलेल्या तीन ओळींच्या मेनू बटणावर टॅप करा आणि ‘My Download section’ वर जा. येथे आपल्याला डाउनलोड प्रक्रिया दिसेल.

चांगल्या गुणवत्तेत व्हिडिओ डाउनलोड करा

JioCinema तुम्हाला उच्च दर्जाचा व्हिडिओ कंटेंट डाऊनलोड करण्याची परवानगी देतो. आपण एकाच वेळी चार डिव्हाईसवर तीन ऑडिओ-व्हिडिओ गुणवत्तेसह कंटेंट डाउनलोड करू शकता. मात्र डाऊनलोड केलेला व्हिडिओ 14 दिवसांनंतर आपोआप एक्सपायर होईल.

डाउनलोड लिमिट म्हणजे काय?

JioCinema वर कंटेंट डाऊनलोड करण्यासाठी काही मर्यादा आहेत. आपण एका वेळी 15 चित्रपट आणि 5 टीव्ही शो डाउनलोड करू शकता. प्रत्येक डाऊनलोड केलेला व्हिडिओ केवळ चार वेळा प्ले केला जाऊ शकतो, ज्यात व्हिडिओ थांबविणे देखील समाविष्ट आहे.

आम्ही JioCinema ओटीटीसंदर्भात दिलेली ही माहिती तुमच्या उपयोगात येईल. तसेच तुम्हाला तुमच्या वेळेनुसार याचा लाभही घेता येईल.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.