Amazon Holi sale 2025: टॉप ब्रँडच्या हेडफोन्स, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि टॉप वेअरेबलवर 93 % पर्यंत सूट
सध्या Amazon वर एक सेल सुरू आहे आणि या सेलमध्ये तुम्ही Apple आणि Samsung सारख्या टॉप ब्रँडच्या हेडफोन्स, इअरबड्स आणि स्मार्टवॉच सारख्या वेअरेबल वस्तूंवर 93 % पर्यंत सूट मिळवू शकता. ते जाणून घ्या

तुम्ही जर स्वतःसाठी हेडफोन, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स याकरिता ब्रँडेड प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे सगळे ब्रँडेड प्रॉडक्ट अगदी स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. खरं तर, Amazon सर्वोत्तम वेअरेबल्सवर धमाकेदार डील देत आहे, त्यामुळे तुमच्यासाठी ते खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. Apple, Samsung, boAt, JBL आणि Noise सारख्या ब्रँडच्या हेडफोन्स, इअरबड्स इत्यादींवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत. अॅमेझॉनवरील हा होळीचा खास सेल आहे आणि जर तुम्ही होळीला एखाद्याला भेटवस्तू देण्याचा किंवा या सणानिमित्त स्वत:साठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अॅमेझॉनवरून उच्च दर्जाचे प्रॉडक्ट खरेदी करून भेट देऊ शकता.
हे वेअरेबल्स प्रॉडक्टमध्ये तुम्हाला चांगला आवाज, ॲडवांस हेल्थ ट्रॅकिंग आणि स्मार्ट वैशिष्ट्ये मिळत आहेत त्यामुळे तुमचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर होईल. जर तुम्हाला स्टायलिश स्मार्टवॉच किंवा उच्च दर्जाचे इअरबड्स हवे असतील, तर या सेलमध्ये तुम्हा प्रत्येकासाठी काहीना काही आहे. तुम्हाला एंटरटेंमेंटसाठी गॅझेट्स खरेदी करायचे असतील किंवा तुमच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्याबरोबरच तुमची जीवनशैली सुधारायची असेल, तर या Amazon सेलमध्ये तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत. तर आजच्या लेखात होळीनिमित्त अॅमेझॉनने सुरू केलेल्या ऑफरमध्ये कोणत्या डील्स आहेत, त्या जाणुन घेऊयात…
टॉप वेअरेबलवर धमाकेदार सूट
स्मार्टवॉचवर 90% पर्यंत सूट
नवीनतम Amazon सेलमध्ये स्मार्टवॉचवर 90% पर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये हेल्थ ट्रॅकिंग, कॉल फीचर आणि अधिक काळ बॅटरी लाइफ असलेल्या टॉप ब्रँड असलेल्या स्मार्टवॉचचा समावेश आहे. फिटनेस, कामासाठी किंवा रोजच्या वापरासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. मात्र हे वॉच खरेदी करण्यासाठी जास्त वेळ वाट पाहू नका कारण हे डील काही दिवसांकरता आहे.
हेडफोन्सवरसुद्धा 93% पर्यंत सूट
Amazon च्या होळी सणानिमित्त नवीनतम सेलमध्ये टॉप हेडफोन ब्रँड्सवर उत्तम सुट मिळत आहेत. वायरलेस इअरबड्सपासून ते नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सपर्यंत, तुम्हाला परवडणाऱ्या सर्वात कमी किमतीत सर्वोत्तम ऑडिओचा अनुभव घेता येणार आहे. तुम्ही संगीत प्रेमी असाल, गेमर असाल किंवा फक्त मुव्ही बघण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्यायानुसार हेडफोन्स खरेदी करू शकता.
इअरबड्सवर ८३% पर्यंत सूट
Amazon या ऑनलाईन साईटवर या सेलमध्ये इअरबड्सवर 83 % पर्यंत सूट देत आहे. उच्च दर्जाचा आवाज, डीप बास आणि दीर्घ बॅटरी लाइफसह, हे इअरबड्स गाण ऐकण्यासाठी तसेच कॉलवर बोलताना आसपासचा आवाज न येणारे इअरबड्स आणि वर्कआउटसाठी उत्तम प्रतीचे इअरबड्स तुम्हाला होळीच्या सेलनिमित्त कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.