AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL ची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर; 30 दिवसांसाठी सर्वकाही Free!

बीएसएनएल कंपनीने नवीन ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. आता 31 मे पर्यंत तुम्हाला एक बीएसएनएल सिम पूर्णपणे मोफत मिळू शकते.

BSNL ची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर; 30 दिवसांसाठी सर्वकाही Free!
BSNL
| Edited By: | Updated on: May 26, 2026 | 4:02 PM
Share

टेलिकॉम कंपनीमध्ये बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन्स देण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. ही कंपनी कमी किमतीत उत्कृष्ट फायदे देणारे प्लॅन्स नेहमी त्यांच्या ग्राहकांसाठी लाँच करत असते. इतकेच नाही, तर ती विविध ऑफर्सही देते. अलीकडेच एक रुपयाची फ्रीडम ऑफर सादर केल्यानंतर, आता ती आणखी एक अनोखी ऑफर घेऊन आले आहे. ती म्हणजे जे नवीन ग्राहक पहिल्यांदाच बीएसएनएलचे नवीन सिम घेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी ही ऑफर उत्तम आहे. कारण या ऑफरअंतर्गत, कंपनी मोफत डेटा आणि कॉलिंग देत आहे. चला या ऑफरमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात.

बीएसएनएलने एक्स (X) वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये या ऑफरच्या वैधतेच्या कालावधीची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन ग्राहक 31 मे पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या ऑफरअंतर्गत कंपनी एक मोफत बीएसएनएल सिम देत आहे. कंपनी 30 दिवसांच्या वैधतेसह, दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देईल.

दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटासह हा प्लॅन एकूण 60 जीबी हाय-स्पीड डेटा देतो. याव्यतिरिक्त दररोज 100 एसएमएससह हा प्लॅन 30 दिवसांमध्ये एकूण 3000 एसएमएस मिळतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही ऑफर नवीन ग्राहकांसाठी आहे. तुम्ही जर बीएसएनएलचे आधीपासून ग्राहक असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. कंपनी या प्लॅनसोबत एक मोफत 4G सिम कार्ड देखील देत आहे. कंपनीने सांगितले आहे की ही ऑफर 22 मे ते 30 जून पर्यंत उपलब्ध आहे. या प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या बीएसएनएल ऑफिस किंवा रिटेल स्टोअरला भेट द्या. ही ऑफर फक्त एका दिवसासाठी उपलब्ध आहे.

एअरटेल-व्हीआय-जिओकडेही अशी ऑफर आहे का?

ही ऑफर 31 मे नंतरही सुरू राहील की नाही हे सध्या अज्ञात आहे, परंतु तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. रिलायन्स जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाकडे नवीन ग्राहकांसाठी अशा कोणत्याही ऑफर्स नाहीत.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस