WhatsApp वर नाही केलं हे काम तर 15 मेपासून बंद होतील मेसेज, नाही मिळणार ‘या’ सुविधा

तुम्हीही जर व्हॉट्सअ‍ॅप वापर असाल तर त्याची नवीन धोरणं वापरणं महत्त्वाचं आहे. अन्यथा यामुळे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. जर 15 तारखेला होणाऱ्या बदलांचा तुम्ही स्विकार केला नाही तर तुम्हाला WhatsApp Message आणि कॉल करता येणार नाही.

WhatsApp वर नाही केलं हे काम तर 15 मेपासून बंद होतील मेसेज, नाही मिळणार 'या' सुविधा
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 2:08 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी (WhatsApp Privacy Policy) 15 मेपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअॅपने जानेवारीमध्येच यासंबंधी माहिती दिली आहे. यासाठी आता काही महिनेच शिल्लक आहे. त्यामुळे तुम्हीही जर व्हॉट्सअ‍ॅप वापर असाल तर त्याची नवीन धोरणं वापरणं महत्त्वाचं आहे. अन्यथा यामुळे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. जर 15 तारखेला होणाऱ्या बदलांचा तुम्ही स्विकार केला नाही तर तुम्हाला WhatsApp Message आणि कॉल करता येणार नाही. (whatsapp will stop working on 15th may 2021 if you dont accept the new policy)

व्हॉट्सअ‍ॅपने सर्व माध्यमांमधून यासंबंधी नियम जारी केले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही तर 15 मेपासून आपलं खातं वापरू शकणार नाही. एखादा युझर डेटा कशा पद्धतीने व्यवस्थापित करतो तसंच फेसबुक या कंपनीसह विविध प्रकारची माहिती कशी शेअर करतो, याबद्दलचं धोरण नव्या व्हॉट्सअ‌ॅप अपडेटमध्ये असणार आहे.

आम्ही नव्या अटी (terms) आणि गोपनियता धोरण (privacy Policy) आणत असल्याचं नोटिफिकेशन व्हॉट्स‌अ‌ॅपने आपल्या युझर्सना पाठवण्यास सुरुवात केलं आहे. तसंच युझर्सना नवीन धोरणाला सहमती देण्यासही सांगितलं आहे.

व्हॉट्स‌अ‌ॅपच्या नव्या अटी आणि शर्थी…

– व्हॉट्सअ‌ॅप डेटा कसा वापरतो यावरील अधिक माहिती

– व्हॉट्सअ‌ॅप अकाउंटशी चॅट करण्यात बदल

– व्हॉट्सअप डेटा फेसबुकसह अन्य कंपनीला कसा शेअर करतं

व्हॉट्सअ‌ॅपचे नवे अपडेट….

– व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉप ॲपवरुन कॉलिंगची सुविधा

– व्हिडीओ म्यूट

– Read later

– मिस्ड कॉल्स कधीही जाईन करता येणार

– व्हॉट्सॲप Insurance (whatsapp will stop working on 15th may 2021 if you dont accept the new policy)

संबंधित बातम्या – 

सोशल मीडियासाठी नवी नियमावली घोषित, जाणून घ्या फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इंस्टाग्रामवर काय होणार परिणाम

जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?

जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश, जाणून घ्या किती डेटा कलेक्ट करते हे अॅप

(whatsapp will stop working on 15th may 2021 if you dont accept the new policy)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.