Xiaomi ने Redmi Note 11 सीरीजमधील 4 नवीन स्मार्टफोन केले लॉन्च, किंमत आणि महत्वाच्या बाबी जाणून घ्या!

Xiaomi ने जागतिक बाजारपेठेत चार नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन रेडमी नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro), रेडमी नोट 11 5G (Redmi Note 11 Pro 5G), रेडमी नोट 11 S (Redmi Note 11 S) आणि रेडमी नोट 11 (Redmi Note 11) स्मार्टफोन्स आहेत.

Xiaomi ने Redmi Note 11 सीरीजमधील 4 नवीन स्मार्टफोन केले लॉन्च, किंमत आणि महत्वाच्या बाबी जाणून घ्या!
Redmi Note 11 सीरीज
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:36 AM

मुंबई : Xiaomi ने जागतिक बाजारपेठेत चार नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन रेडमी नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro), रेडमी नोट 11 5G (Redmi Note 11 Pro 5G), रेडमी नोट 11 S (Redmi Note 11 S) आणि रेडमी नोट 11 (Redmi Note 11) स्मार्टफोन्स आहेत. या स्मार्टफोन्समध्ये AMOLED डिस्प्ले, 120hz डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि काही 108 मेगापिक्सेल कॅमेरे मिळतील. 9 फेब्रुवारी रोजी भारतात Redmi Note 11S लॉन्च होणार आहे.

रेडमी नोट 11 प्रोवर इतका जीबी रॅम मिळणार! 

Redmi Note 11 Pro Plus मध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120hz असेल. तसेच, यात पंच होल कटआउट मिळेल. यात मीडियाटेक डायमेंशन 1200AI प्रोसेसर मिळेल, जो 8 जीबी रॅमसह येईल. तसेच, याच्या मागील पॅनलवर 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा मिळेल. तसेच, यात 5000mAh बॅटरी मिळेल.

Redmi Note 11 Pro मध्ये MediaTek Helio G96 चिपसेट देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे आणि ते 67 W च्या फास्ट चार्जरसह येते. Xiaomi ने आधीच जाहीर केले आहे की Redmi Note 11S आणि Redmi Note 11 हे परवडणारे सेगमेंटचे स्मार्टफोन आहेत. Redmi Note 11 Pro चे मार्केट भारतामध्ये चांगले असणार असल्याचे बोलले जात आहे.

जाणून घ्या मोबाईलच्या किंमती 

Xiaomi Redmi Note 11 Pro 5G ची किंमत 6GB RAM आणि 64GB स्टोरेजसह $329 (अंदाजे रु. 24636) आहे. त्याचबरोबर, Redmi Note 11 Pro 5G ची किंमत 299 US डॉलर (सुमारे 22,389 रुपये) आहे. यात 6 GB रॅम आहे. Redmi Note 11 Pro ची किंमत 299 US डॉलर (जवळपास 22389 रुपये) आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम उपलब्ध आहे. त्याच वेळी, Redmi 11 Pro Non 5G ची किंमत US $ 279 (सुमारे 20892 रुपये) आहे.

संबंधित बातम्या : 

3000 रुपयांहून कमी किंमतीत 4 बेस्ट स्मार्टवॉच, जाणून घ्या खासियत

10000 रुपयांहून कमी किंमतीत 6GB रॅम असलेले स्मार्टफोन, Realme, OPPO, Micromax चे पर्याय

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.