10000 रुपयांहून कमी किंमतीत 6GB रॅम असलेले स्मार्टफोन, Realme, OPPO, Micromax चे पर्याय

युजर्सना नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यांना चांगला मोबाइल घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. त्यांची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये 6 GB पर्यंत RAM मिळतो.

| Updated on: Jan 26, 2022 | 3:53 PM
भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रत्येक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमामात स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर युजर्सना नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यांना चांगला मोबाइल घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. त्यांची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये 6 GB पर्यंत RAM मिळतो.

1 / 6
POCO C31 हा स्मार्टफोन तुम्ही 8,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच यात 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजचा पर्याय आहे. यात 6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे.

2 / 6
OPPO A12 हा स्मार्टफोन तुम्ही 9,240 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 256 GB SD कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते. यात 6.22 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याशिवाय यात 13 + 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

3 / 6
Infinix Hot 8 या स्मार्टफोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB इंटर्नल स्टोरेज आहे. यात 6.52 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. हा फोन ऑफलाइन बाजारातूनही खरेदी करता येते.

4 / 6
Micromax IN 2B मध्ये 6 GB RAM सह 64 GB इंटर्नल मेमरी आहे. यात 6.52 इंचाचा डिस्प्ले आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 9,999 रुपये आहे.

5 / 6
Realme Narzo 50i हा स्मार्टफोन तुम्ही 7499 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये युजर्सना 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज स्पेस मिळते. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.