Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर कधी काय व्हायर होईल हे सांगता येत नाही. प्राणी,पक्षी तसेच तरुण-तरुणींचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर हमखास पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच विशेष आहे.

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ
GIRL KISSING YOUNG BOY

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायर होईल हे सांगता येत नाही. प्राणी,पक्षी तसेच तरुण-तरुणींचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर हमखास पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने समसोरच्या तरुणाला भर रस्त्यात किस केलं आहे. (Boy demand kiss to young girl on road video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अगदी विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि एक तरुणी दिसत आहेत. यातील तरुण हा समोर उभी असलेल्या तरुणीला किस मागतो आहे. किस केलं तरच जाईल असे हा तरुण समोरच्या तरुणीला म्हणतो आहे. बाजूला शेकडो लोकांनी गर्दी केलेली असतानासुद्धा हा तरुण कशाचीही तमा न बाळगता व्हिडीओतील तरुणीला किस मागतो आहे.

शेवटी तरुणीने तरुणाला किस केलं

तरुण जिद्दीस पेटल्यामुळे शेवटी तरुणी तसेच तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण या किस करण्यास तयार झाल्या आहेत. त्यानंतर व्हिडीओतील काळा ड्रेस असणाऱ्या तरुणीने किस करण्याआधी येथून जाशील का ? अशी विचारणा या तरुणाकडे केली आहे. त्यानंतर या तरुणीने तरुणाला किस केलं आहे. शेवटी काहीशा नाराजीने तसेच त्रासून व्हिडीओतील तरुणीने तरुणाला किस केले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा एक प्रँक व्हिडीओ असल्याचे काही नेटकऱ्यांकडून म्हटले जात आहे. काही नेटकऱ्यांनी या प्रकाराबद्दल नापसंदी व्यक्त केली असून भर रस्त्यावर असा प्रकार करणे चुकीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला jaat_k_jokes या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

मोठा बंगला, 20 एकरात फार्महाऊस पाहिजे, पुन्हा म्हणते मुलगा ढेकर देणारा नसावा, तरुणीच्या अपेक्षेने भलेभले चक्रावले

Video | लग्न समारंभात जेवणावर मस्तपैकी ताव, तरुण समोर दिसताच झाली नाजुका, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

Video | लहान मुलांची चिखलात धम्माल, व्हिडीओ पाहून आयपीएस ऑफिसरला आठवलं बालपण

(Boy demand kiss to young girl on road video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI