AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : या वयात शेतात काम करणाऱ्या काकूंनी काकांना फुल दिलं, म्हणाल्या “आय लव्ह यू”, मग…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर beautiful_world_pixs या नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारीला हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video : या वयात शेतात काम करणाऱ्या काकूंनी काकांना फुल दिलं, म्हणाल्या आय लव्ह यू, मग...
tranding videoImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 19, 2023 | 12:44 PM
Share

मुंबई : नुकताचं व्हॅलेन्टाईन डे संपला आहे. “व्हॅलेन्टाईन डे” (valetine day) च्या काळात तयार करण्यात आलेले व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) आज सुध्दा व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रेम काही एका दिवसासाठी मर्यादीत नाही, त्याचबरोबर ते कधीही व्यक्त केलं जाऊ शकतं. शेतामध्ये एक वयोवृद्ध महिला आपल्या नवऱ्याकडं प्रेम व्यक्त करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे (viral video) शेतात काम करणारी जोडी चांगलीचं चर्चेत आली आहे. आतापर्यंत तो व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ आवडल्याचं सुध्दा सांगितलं जात आहे.

त्यावेळी काका एकदम लहान मुलासारखी रिअॅक्शन देतात

हा व्हायरल व्हिडीओ शेतातला आहे. वयोवृद्ध महिला हातात एक छोटसं फुल घेऊन आपल्या पतीला “I Love You” म्हणत आहे. हे सगळं शेजारी उभ्या असणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. ज्यावेळी फुल देण्यासाठी काकू जात आहेत. त्यावेळी दोघंही रोमांटिक मूडमध्ये दिसत आहेत. त्यावेळी काका एकदम लहान मुलासारखी रिअॅक्शन देतात. त्याचबरोबर काकूसोबत मस्करी करीत आहेत. शेजारी एक महिला तिच्या कंबरेवरती मुलं घेऊन उभी आहे, ती सुद्धा हसत आहे.

रोमांटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे

हा व्हिडीओ सोशल मीडियावर beautiful_world_pixs या नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारीला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या अपलोड व्हिडीओवरती अनेकांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांना तो व्हिडीओ अधिक आवडला सुध्दा आहे. एका युझरने कमेंटमध्ये इतकं प्रेम असं म्हटलं आहे. दुसऱ्या एकाने लोकांचं मन जिंकलं या जोडप्याने असं म्हटलं आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने “खरं तर ही खूप रोमांटीक जोडी आहे”

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.