ढिंच्याक पूजाचं नवं गाणं, नवा अंदाज, लोक म्हणाले, आधी कोरोनाने मारलंय, आता तू तुझ्या आवाजाने नको मारु!

ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने 'डायलो का शूटर 2.0' गाण्याची नवीन आवृत्ती तिच्या डाय हार्ड चाहत्यांसाठी आणली आहे. नेहमीप्रमाणे लोक ढिंचक पूजाच्या गाण्याची आताही खिल्ली उडवत आहेत.

ढिंच्याक पूजाचं नवं गाणं, नवा अंदाज, लोक म्हणाले, आधी कोरोनाने मारलंय, आता तू तुझ्या आवाजाने नको मारु!
ढिंच्याक पूजाचं नवं गाणं रिलीज
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 3:45 PM

ढिंच्याक पूजा…तुम्ही नाव ऐकले असेलच. होय, तुम्ही अगदी बरोबर आहात. हा तिच गायिक, जी इंटरनेटवर त्याच्या विचित्र गाण्यांसाठी आणि त्याच्या विचित्र अंदाजासाठी खूप लोकप्रिय आहे. तिच ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने ‘डायलो का शूटर 2.0’ गाण्याची नवीन आवृत्ती तिच्या डाय हार्ड चाहत्यांसाठी आणली आहे. नेहमीप्रमाणे लोक ढिंचक पूजाच्या गाण्याची आताही खिल्ली उडवत आहेत. (Dhinchak Pooja released new version of Dilo Ka shooter netizens said ab bas karo behan)

दिलो का शूटर 2.0 मध्ये, ढिंच्याक पूजाचा वेगळा अंदाज पाहिला मिळत आहे. यावेळी त्यांच्या गायनात थोडा शांतपणा आहे. हेच नाहीतर, संगीतावरही बरेच काम झाल्याचं दिसते. चला तर मग ढिंचकचे हे नवीन आधी पाहू.

पाहा व्हिडीओ:

ढिंच्याक पूजाने 15 ऑक्टोबर रोजी तिच्या यूट्यूब अकाऊंटवर ‘दिल का शूटर 2.0’ हे गाणे रिलीज केले. जे आतापर्यंत 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. मात्र, तिने गाणं पोस्ट करताना कमेंट्स सेक्शन बंद केला आहे. पण जेव्हा ढिंचकने मंगळवारी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याची लिंक शेअर केली तेव्हा लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

एकाने लिहले, ताई, जर तू इथं नसते तर या देशात लोकशाहीची हत्या झाली असती. यावर दुसर्‍याने लिहले, ताईने हे गाणं मनापासून नाही गायलं.

हेही पाहा:

Video: हे रॉकस्टार नाहीत, मेघालयचे मुख्यमंत्री आहेत, पण आवाज आणि अंदाज रॉकस्टारपेक्षा कमी नाही!

Video: वॉटरपार्कमध्ये करत होता हिरोपंती, पाण्याच्या एकाच लाटेने जागा दाखवली

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.