VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचाच उडाला थरकाप, मुलींनी नेमकं काय केल; हा व्हायरल व्हिडिओ पाहाच!

आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय लग्नांमध्ये विविध प्रकारचे विधी असतात. हे विधी लग्नाची मजा दुप्पट करतात. परंतु जेव्हा मजाक खूप जास्त होतो, तेव्हा हे प्रकरण भांडणापर्यंत पोहोचते. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचाच उडाला थरकाप, मुलींनी नेमकं काय केल; हा व्हायरल व्हिडिओ पाहाच!
व्हायरल व्हिडीओ

मुंबई : लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा हे व्हिडीओ पाहण्यात मजा येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ बघितल्यानंतर हसण्याबरोबरच आश्चर्य देखील वाटेल. (groom beatan by girls group on stage Video gone viral)

आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय लग्नामध्ये विविध प्रकारचे विधी असतात. हे विधी लग्नाची मजा दुप्पट करतात. परंतु जेव्हा मजाक खूप जास्त होतो, तेव्हा हे प्रकरण भांडणापर्यंत पोहोचते. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेवासोबत होणारी मजाक पाहून तुम्हाला नवरदेवावर दया येईल.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आपल्या मित्रांसोबत नवरीची स्टेजवर येण्याची वाट पाहत उभा आहे.

पण नंतर काही मुली तिथे येतात आणि अचानक नवरदेवाला मारहाण करायला लागतात. या दरम्यान, भांडणे इतके वाढतात की, मारहाणच सुरू होते. यावेळी नवरदेवाचे मित्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काहीही उपयोग होत नाही. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. यामुळेच अनेकांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या.

एका युजर्सने लिहिले आहे की, असा विधी काय आहे, भाऊ! त्याच वेळी, दुसर्‍या युजर्सने लिहिले की या सर्व मुली या मुलाच्या गर्लफ्रेंड असतील. या व्यतिरिक्त, इतर अनेक युजर्सने या व्हिडीओवर मजेदार कमेंट केल्या आहेत. हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर official_niranjanm87 नावाच्या युजर्सने शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक लोकांनी शेअर करत लाईक केले आहे.

संबंधित बातम्या : 

गाडगेबाबांचे विचार जगभर पोहोचवण्याची गरज; ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

VIDEO : रडणाऱ्या मालकिणीचा मूड ठिक करण्यासाठी घोड्याने केले असे काही, नेटकरी बघून म्हणतात ‘दोस्ती असावी तर अशी’

VIDEO : नाचता-नाचता पँट निसटली, तरीही आजोबांनी वेळ मारुन नेली, भन्नाट व्हिडीओ

(groom beatan by girls group on stage Video gone viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI