AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा 3D Google Gemini Nano Banana AI व्हिडीओ कसा बनवायचा? जाणून घ्या स्टेप्स आणि बनवा सुंदर व्हिडीओ

3D Google Gemini Nano Banana AI Video : गुगलचे जेमिनी नॅनो एआय इमेज मॉडेल फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लोकांना हे फोटो खूप जास्त आवडत आहेत. तुम्ही आता व्हिडीओही तयार करू शकता.

तुमचा 3D Google Gemini Nano Banana AI व्हिडीओ कसा बनवायचा? जाणून घ्या स्टेप्स आणि बनवा सुंदर व्हिडीओ
3D Google Gemini Nano Banana AI
| Updated on: Sep 14, 2025 | 12:12 PM
Share

गुगलचे जेमिनी नॅनो एआय इमेज मॉडेल फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहेत. लोक मोठ्या संख्येने स्वत:चे फोटो मॉडेलसारखे तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रत्येकजण या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसतोय. 3D फोटोमध्ये फक्त आपला चेहरा लावायला आणि फोटो तयार होईल.

गुगलचे जेमिनी नॅनो एआय इमेज मॉडेल सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारतीय लूक विशेष: साडीचा फोटो अधिक ट्रेंडिंगमध्ये असल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे तुम्ही वस्तू, लोक किंवा पाळीव प्राण्यांचे फोटो देखील अपलोड करू शकता आणि मोफत 3D मध्ये मिळू शकता. हा ट्रेंड आणखी मोठा बनवणारा ट्रेंड म्हणजे तुम्ही ग्रोक आणि क्लिंग एआय सारख्या इतर मोफत साधनांचा वापर करून या नॅनो बनाना निर्मित 3D फोटोंचे व्हिडिओही बनू शकता. म्हणजे तुम्हाला आता फोटोप्रमाणे 3D व्हिडीओ देखील तयार करून मिळेल. ज्यात तुमचा लूक जबरदस्त दिसेन.

एआयच्या सोरा किंवा गुगलच्या व्हिओ 3 सारख्या प्लॅटफॉर्मच्या ग्रोक आणि क्लिंग तुम्हाला विनामूल्य अ‍ॅनिमेट करू देतात. ते नेमके कसे करायचे हे आपण जाणून घेऊयात.

-तुमच्या स्मार्टफोन किंवा वेब ब्राउझरवर ग्रोक अॅप उघडा किंवा एक्स वापरा.

-डाव्या बाजूच्या मेनूमध्ये इमॅजिन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

-नॅनो बनाना द्वारे तयार केलेले तुमचे 3D मॉडेल अपलोड करा आणि व्हिडिओ बनवावर क्लिक करा.

-मग त्यानंतर तुमचा व्हिडिओ काही सेकंदात दिसेल. विशेष म्हणजे त्याला म्यूझिक देखील मिळेल.

-जर तुम्हाला तयार झालेला तुमचा व्हिडीओ आवडला असेल तर तो डाऊनलोड करून घ्या.

-विशेष म्हणज फ्रीमध्येच तुम्ही हा व्हिडीओ डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांना देखील पाठू शकता.

-तुमच्या स्मार्टफोनवर Kling AI अॅप घ्या.

-आता, तुमचा ईमेल पत्ता किंवा Gmail खाते वापरून साइन इन करा.

-डाव्या कोपऱ्यात, व्हिडिओ पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

-आता, तुमचा फोटो व्हिडिओमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रॉम्प्टसह अपलोड करा.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.