VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच प्रकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात परदेशी डान्सर भारतीय गाण्यांवर डान्स दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
जपानी डान्सर
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 11:42 AM

मुंबई : तुम्ही जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तरी देखील तुम्हाला तिथे बॉलिवूडची सुपरहिट गाणी ऐकायला नक्कीच भेटतील. बॉलिवूडच्या गाण्याचे संगीत आणि म्युझिक ऐकायला मिळाले की, अनेकजण स्वत: ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीत. (Japanese girls dance on Bollywood songs, won hearts of people watch this video)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच प्रकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात परदेशी डान्सर भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रईस चित्रपटाच्या गाण्यावर दोन जपानी मुली डान्स करताना दिसत आहेत.

दोन्ही मुली अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने गरबा स्टेप्स करताना दिसतायेत. सध्या सोशल मीडियावर हा डान्स व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. एका युजर्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, बॉलिवूडची क्रेझ फक्त भारतात नाहीतर जगभरामध्ये आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करत असलेल्या मुलींची नावे अयाका आणि ची आहे.

या दोघींही जपानी डान्सर असून टोकियोमध्ये फिटनेस स्कूल चालवतात. त्यांचे 6.4k फॉलोअर्स असलेले एक यूट्यूब चॅनेल आहे. बऱ्याचदा त्या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स करून व्हिडीओ शेअर करतात. आयका आणि ची यांनी इतर अनेक भारतीय गाण्यांवर अप्रतिम नृत्य केले आहे.

संबंधित बातम्या : 

Video | हेल्मेट घालून थाटात निघाली, मध्येच कारला धडकली, थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

(Japanese girls dance on Bollywood songs, won hearts of people watch this video)

Non Stop LIVE Update
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप.
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर.
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?.
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप.
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून...
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून....
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'.
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?.