AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत दुर्मिळ अशा पांढऱ्या हरणाचे फोटो व्हायरल, लोक म्हणाले, याला वाचवा, नाहीतर काही खरं नाही!

जुन्या काळी व्हाईट स्टॅगला पवित्रतेचे प्रतीक मानले जात होते. हरणाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे. सध्या जगभर त्याचे जतन करण्याचे काम सुरू आहे.

अत्यंत दुर्मिळ अशा पांढऱ्या हरणाचे फोटो व्हायरल, लोक म्हणाले, याला वाचवा, नाहीतर काही खरं नाही!
दुर्मिळ पांढऱ्या हरणाचं दर्शन
| Edited By: VN | Updated on: Nov 23, 2021 | 6:08 PM
Share

सोशल मीडियाच्या दुनियेत दिवसेंदिवस प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यांना लोक खूप पसंत करत आहेत. अनेकवेळा असे फोटो यूजर्ससमोर येतात, ज्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो एका पांढऱ्या हरणाचा आहे. तुम्ही या दुर्मिळ प्रजातीबद्दल ऐकले असेल पण क्वचितच पाहिले असेल. कारण ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे.

अलीकडच्या काही दिवसांत, @LakotaMan1 नावाच्या युजरने त्याच्या हँडलने त्याचे फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. फोटोसोबत त्यांनी लिहिले की, ‘हा एक दुर्मिळ पांढरा हरिण आहे, पण मी तुम्हाला त्याचं लोकेशन सांगू शकत नाही, कारण त्याला शिकाऱ्यांचा धोका असू शकतो.

बातमी लिहेपर्यंत या फोटोला 38 हजारांहून अधिक लाईक्स आणि 3800 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. केवळ ते पाहणाऱ्या युजर्सना कमेंट्सद्वारे त्यांची स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा हरणाचे फोटो

या फोटोला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. अनेक युजर्सनी या फोटोवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘या प्रजातीला शिकारीपासून वाचवण्याची गरज आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा प्राणी खूप सुंदर आहे, कृपया याला वाचवा…’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी कमेंट्सद्वारे तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, जुन्या काळी व्हाईट स्टॅगला पवित्रतेचे प्रतीक मानले जात होते. हरणाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे. सध्या जगभर त्याचे जतन करण्याचे काम सुरू आहे. कारण येत्या काळात तो नामशेष होऊ शकतो.

हेही पाहा:

Video: 15 प्रश्नांची बरोबर उत्तरं द्या, मोफत रिक्षाचा प्रवास करा, बंगालमध्ये रिक्षा चालकाची अनोखी स्किम

Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, क्रिकेटचा देवही प्रसन्न झाला, पाहा सचिनने शेअर केलेला अप्रतीम व्हिडीओ!

 

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!