Video | काय सांगता ! वाघ चक्क झाडावर चढला, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

का वाघाचा अजब गजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघ चक्क झाडावर चढला आहे. वाघाची ही करामत पाहून नेटकरी अवाक् झाले असून हा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | काय सांगता ! वाघ चक्क झाडावर चढला, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
TIGER VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 8:40 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एका वाघाचा अजब गजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघ चक्क झाडावर चढला आहे. वाघाची ही करामत पाहून नेटकरी अवाक् झाले असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

झाडावर चढतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशदरम्यान विस्तारलेल्या पेंच अभयारण्यातील आहे. अभयारण्यातील कुराहीगड वनक्षेत्रातील हा प्रकार घडला आहे. व्हिडीओतील वाघ चक्क झाडावर चढला आहे. झाडावर चढतानाचा हा व्हिडीओ पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच तो तुफान व्हायरल झालाय.

पाहा व्हिडीओ :

अंगावरची खाज मिटवण्यासाठी वाघ झाडावर चढला 

हा व्हिडिओ चार दिवसांपूर्वीचा असून पावसाळ्यात ओलसर त्वचेवर सुटणाऱ्या खाजेपासून दिलासा मिळावा म्हणून अनेकदा वाघ मोठ्या झाडांच्या सालीचा वापर करतात. मात्र व्हिडिओमध्ये दिसणारा हा वाघ त्वचेवरील खाज मिटवण्यासाठी चक्क झाडावर चढला आहे. व्हिडीओमध्ये हा वाघ झाडावर काही उंचीवर जाऊन आपल्या मानेजवळची त्वचा झाडाला घासत आहे. तसेच ओल्या त्वचेमुळे होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सुरु असल्याचे दिसत आहे.

इतर बातम्या :

रॅकूनचा तरूणीपेक्षा भारी डान्स, सोशल मीडियावर लाखोंनी हिट्स

हॉटेलमधला धक्कदायक प्रकार, थुंकी लावून भाजत होता रोटी, पोलिसांनी आचाऱ्याला दाखवला इंगा

‘पप्पू कांट डांस’ म्हणत नव्या नवरीचा भन्नाट व्हिडीओ, तुम्हालाही हसू आवरणार नाही

(tiger climb on tree video went viral on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.