AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावरान Feel वाला Song : सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेली ‘Majhi Baay Go’ पाहाच

सोशल मीडिया(Social Media)वर आपण अनेक व्हिडिओ (Video) पाहतो. त्यातले अनेक व्हिडिओ मनोरंजनात्मक (Entertain) असतात. आता असंच एक हीट गाणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लोकांनी याला पंसती दिलीय.

गावरान Feel वाला Song : सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेली 'Majhi Baay Go' पाहाच
निक शिंदे, श्रद्धा पवार
| Updated on: Jan 24, 2022 | 1:29 PM
Share

मुंबई : सोशल मीडिया(Social Media)वर आपण अनेक व्हिडिओ (Video) पाहतो. त्यातले अनेक व्हिडिओ मनोरंजनात्मक (Entertain) असतात. काही व्हिडिओ खूप हसवतात. काही गाण्यांचे व्हिडिओ ऐकायला आपल्याला आवडतात. एखादं गाणं इतकं चांगलं असतं की ते आपल्याला भावतं. संगीत चांगलं असेल तर मग ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यूझर्सकडून त्याला पसंतीची पावती मिळते. स्थानिक भाषांतल्या हीट गाण्यांच्या बातम्याही तुम्ही वाचल्या असतील. आता असंच एक हीट गाणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लोकांनी याला पंसती दिलीय.

प्रेमाचं गाणं

सध्या लग्नसराई आहे. अशावेळी नवरा-बायको आणि त्यांच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ, गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. असंच एक गाणं यूट्यूबवर व्हायरल झालंय. मार्चमध्ये रिलीज झालेल्या या गाण्याला मागच्या नऊ ते दहा महिन्यांच्या कालावधीत तुफान व्ह्यूज मिळाले आहेत. जवळपास 92 मिलियन व्ह्यूज या गाण्यानं आतापर्यंत घेतले असून यात वाढच होतेय.

‘शेवट चुकवू नका’

Prashant Nakti Official या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं Majhi Baay Go या नावानं अपलोड करण्यात आलंय. निक शिंदे आणि श्रद्धा पवार हे कलाकार या गाण्यात आपल्याला दिसून येतील. प्रशांत नक्ती, रोहित जाधव प्रोजेक्ट हेड असून केवल वालंज आणि सोनाली सोनवणे यांनी या गाण्याला संगीत दिलंय. गावरान फीलवाला सॉन्ग असं या गाण्याला कॅप्शन देण्यात आलंय. तर शेवट चुकवू नका असंही त्यांनी व्ह्यूअर्सना सांगितलंय.

व्ह्यूअर्सचा सपोर्ट

Prashant Nakti Official या यूट्यूब चॅनेलवर अशाचप्रकारचे गाण्यांचे व्हिडिओ अपलोड होत असतात. याला व्ह्यूअर्सही प्रचंड प्रेम देतात. अल्पावधीतच ही गाणी हीट होतात. अपलोड झालं त्यावेळी हे गाणं टॉप ट्रेंडिंगलाही होतं. राज्यातल्या विविध भागात कशाप्रकारचं टॅलेंट भरलेलं आहे, हेच यातून दिसून येतंय. हे गाणं खास तुमच्यासाठी… (Video Courtesy – Prashant Nakti Official)

Viral Video : स्वत:च्याच लग्नात वधूच्या डुलक्या, बँक्वेट हॉलमध्ये पिकला हशा

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

Bharat ki naari sab par bhaari! : कोरोना वडा कधी पाहिलाय किंवा खाल्लाय का? नसेल तर तुमच्यासाठी आणलाय हा खास Video

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.