AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : जिंदगी एक सफ़र है सुहाना…! तुम्ही कधी माकडाला सायकल चालवताना पाहिले आहे का? पाहा व्हायरल व्हिडिओ…

सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना प्रचंड प्रमाणात आवडतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये में अपनी धुनमें म्हटल्याप्रमाणे एक माकड (Monkey) चक्क सायकल चालवत आहे.

Video : जिंदगी एक सफ़र है सुहाना...! तुम्ही कधी माकडाला सायकल चालवताना पाहिले आहे का? पाहा व्हायरल व्हिडिओ...
माकडाचा सायकल चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
| Updated on: Feb 16, 2022 | 11:28 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना प्रचंड प्रमाणात आवडतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये में अपनी धुनमें म्हटल्याप्रमाणे एक माकड (Monkey) चक्क सायकल चालवत आहे आणि दुसरे माकड सायकलच्या सीटवर मागे बसले आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर सुरूवातीला आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण हे माकड एकदम भारी सायकल चालवत (Cycling) आहे, एकदम माणसाप्रमाणेच.

चक्क माकड चालवतो आहे सायकल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, लाल रंगाची एक लहान मुलांची सायकल आहे आणि माकड ती चालवत आहे. विशेष म्हणजे हे माकड एकदम परफेक्ट सायकल चालवत आहे. या माकडाची सायकल चालवण्याची शैली पाहून वाटते की, हे माकड पहिल्यांदाच सायकल चालवत नाहीये तर त्याला सायकल चालवण्याची सवय आहे. या व्हिडीओमधील सर्वात विशेष बाब म्हणजे हे माकडे एकटेच नाहीतर डबलसीट घेऊन सायकल चालवत आहेत.

इथे पाहा माकड सायकल चालवतानाचा व्हिडीओ

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर earthlocus नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे. जो आतापर्यंत 40 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून या व्हिडीओमधील माकड्यांचे काैतुक केले जात आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला आपले लहानपण नक्कीच आठवेल.

संबंधित बातम्या : 

VIDEO : हे काय आक्रित घडलं? आकाशातील हजारो पक्षी जमिनीवर धडाधडा कोसळले… काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

फोन पळविणाऱ्या ‘या’ मुलीला काय समजावुन सांगतोय हा दुकानदार? Emotional video viral

Video : शिवसेना भवनसमोरचा एक व्हिडीओ जो भाजपच्या नेत्यांनीही का पाहावा? मराठी-गुजराती ध्रुवीकरण?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.