AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: रोजंदारीवरच्या मजुराचा डान्स बघून नेटकरी म्हणाले, “हा तर मायकल जॅक्सनपेक्षा भारी”

हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला तो या व्यक्तीची तुलना मायकल जॅक्सनशी केल्याशिवाय राहत नाही, तर असेही काही लोक आहेत की, ज्यांनी या व्यक्तीसमोर डान्सचा देवही कमी असल्याचेही म्हटले आहे.

Video: रोजंदारीवरच्या मजुराचा डान्स बघून नेटकरी म्हणाले, हा तर मायकल जॅक्सनपेक्षा भारी
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचा भन्नाट डान्स
| Edited By: VN | Updated on: Oct 23, 2021 | 2:56 PM
Share

सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओही धुमाकूळ घालतात. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील रहिवासी सहदेवने असे गाणे गायले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष गोष्ट म्हणजे आज तो सेलिब्रिटी झाला आहे. त्यानंतर आता रोजंदारीवर काम करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Viral video of construction worker perform amazing dance)

या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे, हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला तो या व्यक्तीची तुलना मायकल जॅक्सनशी केल्याशिवाय राहत नाही, तर असेही काही लोक आहेत की, ज्यांनी या व्यक्तीसमोर डान्सचा देवही कमी असल्याचेही म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, हा मुलगा बांधकाम साइटवर काम करत आहे, पण अचानक त्याच्यातला डान्सर जागा होतो आणि तो एखाद्या प्रोफेशनल डान्सरप्रमाणे नाचू लागतो. या मजुराच्या नृत्यादरम्यान हात आणि पायांचा ताळमेळ चांगलाच आहे. हेच नाही तर, चेहऱ्यावरील हावभाव असे आहेत की, हे पाहून, हे निश्चितपणे सांगितले जाऊ शकते की ही व्यक्ती पूर्णपणे नृत्यामध्ये मग्न आहे.

हा व्हिडीओ पाहा

या मजुराच्या नृत्याचा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले, ‘या टॅलेंटला जोपासण्याची गरज आहे.’ एका यूजरने लिहिले, ‘देव या मुलाला योग्य मार्गावर घेऊन जा.’ अजून एकाने लिहिले, ‘या डान्सरने जे एक्सप्रेशन्स डान्स केला तो पाहून त्याने मन जिंकले. मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.

तुमच्या माहितीसाठी, हा व्हिडिओ official_viralclips नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच त्याला संधी मिळायला हवी असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तर या मजेदार व्हिडिओबद्दल तुमचे मत काय आहे आणि मला कमेंट करून सांगा.

हेही पाहा:

Video: “भाई, मुझे मारो” म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद

Video: एका शूजसाठी वऱ्हाडी भिडले, एकमेकांच्या अंगावर पडले, बूट चोरीच्या प्रसंगात मांडवभर वऱ्हाड्यांचं तांडव

Follow Us
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान