Viral Video | मिक्सर नसताना पुदिन्याची चटनी कशी बनवावी, पाहा हा व्हिडीओ, तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही

जुगाडच्या तंत्रज्ञान भारतात जितके रेकॉर्ड केले आहेत तितके क्वचितच इतर कोणत्याही देशात झाले असतील. देशाच्या कानाकोपऱ्यात लोक त्यांच्या सोयीनुसार दररोज नवे शोध लावत असतात. ज्यांचे मजेदार व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल.

Viral Video | मिक्सर नसताना पुदिन्याची चटनी कशी बनवावी, पाहा हा व्हिडीओ, तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही
viral video of making chutney

मुंबई : जुगाडच्या तंत्रज्ञान भारतात जितके रेकॉर्ड केले आहेत तितके क्वचितच इतर कोणत्याही देशात झाले असतील. देशाच्या कानाकोपऱ्यात लोक त्यांच्या सोयीनुसार दररोज नवे शोध लावत असतात. ज्यांचे मजेदार व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल.

आपल्या सर्वांना माहित आहे देशातील रस्त्यांची काय अवस्था आहे. याबद्दल अनेक प्रश्न केले जातात, पण वेळ निघून गेल्यावर हे प्रकरण कोल्ड स्टोरेजमध्ये जाते. आजकाल रस्त्यांशी संबंधित एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती या खड्ड्यांचं साम्रज्य असलेल्या रस्त्यांचा वापर करुन स्वतःसाठी पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो.

पाहा व्हिडीओ –

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन तरुण स्कूटीजवळ उभे आहेत आणि त्यांच्या हातात मिक्सरचे भांडे आहे. त्यानंतर तो चटणीसाठी सर्व साहित्य त्यात टाकतो आणि त्यानंतर तो त्याच्या स्कूटीवर बसतो आणि खड्डेमय रस्त्यांवरुन गाडी चालवतो. थोडे अंतर गाडी चालवल्यानंतर तो आपली स्कूटर थांबवतो आणि मिक्सरचे भांडे उघडतो आणि त्याने या रस्त्यांच्या मदतीने चटणी कशी बारीक केली हे दाखवले.

सोशल मीडियावर या व्हिडीओला @imacuriosguy नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. वापरकर्ते या व्हिडीओवर कमेंट करत आहेत तसेच हा व्हिडिओ जबरदस्त शेअर करत आहेत.

https://www.tv9hindi.com/trending/viral-video-of-man-using-road-pathholes-to-make-chutney-people-did-hilarious-comment-on-it-836295.html

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, ‘आपल्याकडे किती जबरदस्त लोक आहेत’ तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘भाऊ, तुम्ही हा व्हिडीओ बनवण्यासाठी जेवढं पेट्रोल खर्च केलं आहे त्यात तुम्ही संपूर्ण दिवसभर मिक्सरने चटणी बारीक करु शकता. याव्यतिरिक्तही अनेक वापरकर्त्यांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Video: हत्तीला वाचवण्यासाठी निघाले, पाण्याच्या रोरावणाऱ्या प्रवाहाने बोट खेचली, मुख्य रिपोर्टरचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद

पाय नसलेलं धड, पण अवघ्या 4 सेकंदात सगळं बदललं, तरुणाची जगभरात एकच चर्चा !

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI