Bank Holidays in April 2022 : तुमची बँकांची कामे उरकून घ्या! एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या, वाचा यादी

एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकांच्या कामासाठी खास नियोजन करावे लागणार आहे. नोकरदारांसाठी मात्र या महिन्यात दोन लॉंग वीकेंड आले आहेत.

Bank Holidays in April 2022 : तुमची बँकांची कामे उरकून घ्या! एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या, वाचा यादी
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:16 AM

मुंबई : तुमची बँकांची कामं राहिली असतील तर वेळ काढून ती उरकून घ्या. कारण एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकांच्या कामासाठी खास नियोजन करावे लागणार आहे. नोकरदारांसाठी (Public Servant) मात्र या महिन्यात दोन लॉंग वीकेंड आले आहेत. तर सार्वजनिक सुट्ट्यांमुळे (Public Holidays) एप्रिल महिन्यात बँकेंच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, वीकेंड वगळून एप्रिलमध्ये बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. बँका बंद असलेल्या दिवसांच्या यादीत दुसरा आणि चौथा शनिवार तसंच रविवारचाही समावेश आहे.

एप्रिल मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

1 एप्रिल – आर्थिक वर्षाचा हिशेब असल्यामुळे बँका सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहतील

2 एप्रिल – गुढी पाडवा हा हिंदू समाजाचा मोठा सण असल्यामुळे महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात उगाडी सणानिमित्त बँकांना सुट्टी आहे.

3 एप्रिल – रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात सुरुवातीचे तीन दिवस बँक बंद राहतील.

9 एप्रिल – दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी

10 एप्रिल – रविवार असल्यामुळे बँकांना 9 आणि 10 एप्रिल रोजी सलग सुट्टी असेल.

14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, वसंत पंचमी, बैसाखी, तामिळ नवीन वर्षानिमित्त राष्ट्रीय सुट्टी असेल.

15 एप्रिल – गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

23 एप्रिल – चौथा शनिवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

24 एप्रिल – रविवार असल्यामुळे बँकेला 23 आणि 24 एप्रिल रोजी सलग दोन दिवस सुट्टी असणार आहे.

अन्य महिन्यातील बँकांना असलेल्या सुट्ट्या

मेः

2 मेः रमजान ईद (ईद-उल-फितर)

3 मे ः भगवान परशुराम जयंती/ रमजान ईद/बसवा जयंती /अक्षय तृतीया

9 मेः रवींद्रनाथ टॅगोर जन्मदिवस

16 मेः बुद्ध पौर्णिमा

जूनः

2 जूनः महाराणा प्रताप जयंती

14 जूनः संत गुरु कबीर जयंती

15 जूनः गुरु हरगोविंदजी जन्मदिवस

जुलैः

10 जुलैः बकरी ईद

ऑगस्टः

9 ऑगस्टः मोहर्रम

12 ऑगस्टः रक्षा बंधन

15 ऑगस्टः स्वतंत्रता दिवस

16 ऑगस्टः पारशी नवे वर्ष

19 ऑगस्टः जन्माष्टमी

31 ऑगस्टः गणेश चतुर्थी

सप्टेंबरः

8 सप्टेंबरः तिरुवोना

ऑक्टोबरः

2 ऑक्टोबरः महात्मा गांधी जयंती

3 ऑक्टोबर ः महाअष्टमी

4 ऑक्टोबरः महा नवमी

5 ऑक्टोबरः विजया दशमी

9 ऑक्टोबरः ईद ए मिलाद

24 ऑक्टोबरः दिवाळी

नोव्हेंबर

8 नोव्हेंबरः गुुरु नानक जयंती

डिसेंबरः

25 डिसेंबरः ख्रिसमस नाताळ

इतर बातम्या :

आता पोस्टाच्या खात्यातून थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार, केंद्र सरकारचा नवा प्लॅन तयार

Interest Rates : व्याजदर वाढीची चिन्हे, चढ्या दरांचे खिशावर काय होणार परिणाम?

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.