फक्त 20 रुपये वर्षाला भरा, लाखो रुपयांचं विमा संरक्षण मिळवा

आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या जनसुरक्षा योजनेबद्दल सांगणार आहोत. यात गुंतवणूक करून तुम्ही कठीण काळात स्वत:साठी पैशांची व्यवस्था करू शकता. चला जाणून घेऊया.

फक्त 20 रुपये वर्षाला भरा, लाखो रुपयांचं विमा संरक्षण मिळवा
PMSBYImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 12:38 AM

पोस्ट ऑफिसकडून काही इन्शुरन्स पॉलिसी चालवल्या जात आहेत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात आणि कठीण काळात पैशांची व्यवस्था करू शकतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या जनसुरक्षा योजनेबद्दल सांगणार आहोत. यात गुंतवणूक करून तुम्ही कठीण काळात स्वत:साठी पैशांची व्यवस्था करू शकता. चला जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिसकडून लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करून स्वत:साठी चांगला निधी गोळा करू शकतात. याशिवाय पोस्ट ऑफिसकडून काही इन्शुरन्स पॉलिसीही चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि कठीण काळात पैशांची व्यवस्था करू शकतात.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या जनसुरक्षा योजनेबद्दल सांगणार आहोत. यात गुंतवणूक करून तुम्ही कठीण काळात स्वत:साठी पैशांची व्यवस्था करू शकता. चला जाणून घेऊया.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही टर्म इन्शुरन्स योजना आहे, जी कठीण काळात तुम्हाला आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 2 लाखांपर्यंतविमा संरक्षण दिले जाते. ही विमा योजना 18 ते 50 वयोगटातील कोणीही खरेदी करू शकते. प्रीमियमबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये तुम्हाला वार्षिक फक्त 436 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत गुंतवणूक करून गरीब लोक स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतात. या योजनेची खास बाब म्हणजे या प्लॅनचे प्रीमियम खूपच कमी आहेत. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघात झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. 18 ते 70 वयोगटातील कोणीही हा प्लॅन खरेदी करू शकतो.

इतर बचत योजाना कोणत्या?

पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 9 प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. यामध्ये बचत खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी खाते यांचा समावेश आहे. या बचत योजनांमध्ये इंडिया पोस्टाकडून 4 ते 8.6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.