Marathi News Videos 18,000 students returning to India from Ukraine in crisis online education closed

युक्रेनमधून भारतात परतलेले 18 हजार विद्यार्थी संकटात, ऑनलाईन शिक्षण बंद
युक्रेनमधून भारतात परतलेले विद्यार्थी फी भरू शकत नसल्याने त्यांचे ऑनलाईन क्लास बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले हजारो भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मात्र आता या विद्यार्थ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. या विद्यार्थ्यांना बँकांकडून स्वीफ्ट कोड मिळत नसल्याने शुल्क भरण्यात अडचण येत आहे. जे विद्यार्थी शुल्क भरू शकले नाहीत त्यांचे ऑनलाईन क्लास बंद करण्यात आले आहेत. ऑनलाईन क्लास बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे.
Published on: May 13, 2022 9:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत ट्रॉफी उचलण्यापासून एक पाऊल दूर, फायनलबद्दल हरमनप्रीत कौर म्हणाली
एका रात्रीत सोनू निगमने कमावले 3.70 कोटी रुपये, मोठ्या डीलचा फायदा
शिंदेंचा काँग्रेसच्या विरोधात डाव; बड्या नेत्याची शिवसेनेला साथ
Abhijeet Dipke: "मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचाय!"
मी थांबलेल्या ठिकाणी विराट कोहली आले अन्... एकनाथ शिंदे यांनी..
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम