
36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
महाडमध्ये तळीये गावात दडर कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक जणांचे मृतदेही खाली वाहून गेले आहेत.
36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
1) महाडमध्ये तळीये गावात दडर कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक जणांचे मृतदेही खाली वाहून गेले आहेत.
2) तळीये गावातील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वेडट्टीवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आदी हजर होते.
3) दुर्घटनेच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पुनर्वसन करु. तुम्ही स्वत:ला सावरा, आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन येथील दुर्घटनाग्रस्त लोकांना दिले आहे.
4) तळीये दुर्घटनाग्रस्तांसाठी म्हाडा लवकरच दुसरं गाव वसवणार आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली .
Related Video
नेपाळमध्ये निसर्ग कोपला, भीषण पूरमध्ये भारतीय लोकही बेपत्ता
Nepal Flood:मातीचा विशाल प्रवाह घरात शिरला, मी पत्नीचा हात पकडला पण...
नेपाळमधल्या विनाशाला चीन जबाबदार? रियल टाइम डाटा का नाही शेअर केला?
मुंबई एअरपोर्टवरुन विमान प्रवास करणार असाल तर आधी चेक करा...
नेपाळच्या जलप्रलयात महाराष्ट्रातील किती जण बेपत्ता? आकडा आला समोर
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर