Special Report | मसाला किंग धनंजय दातार यांचा 38 वर्षांचा यशस्वी प्रवास

Special Report | मसाला किंग धनंजय दातार यांचा 38 वर्षांचा यशस्वी प्रवास

| Updated on: Jul 16, 2022 | 10:32 PM

मसाला किंग( Masala King ) या नावाने अक्षर जगाला परिषदेत असणाऱ्या धनंजय दातार(Dhananjay Datar) यांच्या व्यवसायाला 38 वर्ष पूर्ण झाली आहेत.

मसाला किंग( Masala King ) या नावाने अक्षर जगाला परिषदेत असणाऱ्या धनंजय दातार(Dhananjay Datar) यांच्या व्यवसायाला 38 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने दुबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. याच कार्यक्रमात दातात यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशनही करण्यात आले. धनंजय दातार यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेणार हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 16, 2022 10:32 PM