
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 15 June 2021
महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.
तप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.
Published on: Jun 15, 2021 8:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
श्रीमंत दिग्दर्शकासोबत दुसरं लग्न, उद्ध्वस्त झालं अभिनेत्रीचं आयुष्य..
रोड ट्रिपमध्ये पृथ्वीकसोबत नेमकं काय घडलं? Video पाहून सगळेच घाबरले
कोट्यवधींचा बेकायदेशीर व्यवहार, राऊतांच्या आरोपावर राणे काय म्हणाले?
एकही चेंडू न खेळता भारत-पाकची थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...