Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 28 September 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 September 2021
महाराष्ट्रात यंदा ठिकठिकणी मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस झाल्यास पररिसरातील रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना घडत आहे. अनेक जण या पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून वाहनं नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रात यंदा ठिकठिकणी मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस झाल्यास पररिसरातील रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना घडत आहे. अनेक जण या पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून वाहनं नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी यामध्ये जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही एसटी चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related Video
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,