Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 10 AM | 10 September 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 10 September 2022
मुंबईच्या लालबाग राज्याचे विसर्जन मोठ्या थाटामाटात पार पडले असून लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर इकडे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अलका चाैकात पोहचलीयं. दगडूशेठ गणपतीच विसर्जन पांचाळेश्वर घाटावर केले जाणार आहे.
मुंबईच्या लालबाग राज्याचे विसर्जन मोठ्या थाटामाटात पार पडले असून लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर इकडे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अलका चाैकात पोहचलीयं. दगडूशेठ गणपतीच विसर्जन पांचाळेश्वर घाटावर केले जाणार आहे. काही वेळात घाटावर श्री ची मूर्ती येणार असल्याचे नवे अपडेट मिळते आहे. महापालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार केला असून विसर्जन याच हाैदात होणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीमध्ये भाविकांची संख्या लक्षणीय आहे.
Published on: Sep 10, 2022 11:00 AM
अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप
अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा
Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट
Related Video
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का, मोठी बातमी समोर
अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता FIFA अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा
चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा गुलाबजल, जाणून घ्या कंस बनवाल?
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक