Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 11 AM | 16 August 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 16 August 2022
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. खोपोली येथील बोगघ्याजवळ त्यांच्या गाडीचा परवा अपघात झाला होता. अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिल्याचे कळते आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. खोपोली येथील बोगघ्याजवळ त्यांच्या गाडीचा परवा अपघात झाला होता. अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिल्याचे कळते आहे. मेटे यांच्या ड्रायव्हरनी पोलिसांच्या तपासाला समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. प्रवासादरम्यान, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि विनायक मेटे यांना कुणाचे फोन आले होते, याचाही तपास पोलीस करणार आहेत. मेटे यांच्या कॉल्सचा डाटा पोलीस तपासणार आहेत.
Related Video
एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी 'या' गोष्टींची करा तपासणी
दिग्गज अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊचची भयंकर घटना, कित्येक दिवस...
SIPचे 3 प्रकार; कमी पैशात जास्त फंड जमा करण्यासाठी कोणती एसआयपी बेस्ट?
आईच्या खांद्यावर बसून शाळा ते युपीएससीचा प्रवास, मुलगा अखेर झाला ऑफीसर
भारतात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक, कंपन्यांची लागली रांग
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं