Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 11 AM | 23 August 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 23 August 2022
सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनयविश्वात काम करत होत्या आणि त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. बिग बाॅसमध्ये ही सोनाली फोगाट आल्या होत्या.
सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनयविश्वात काम करत होत्या आणि त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. बिग बाॅसमध्ये ही सोनाली फोगाट आल्या होत्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा 29 हजार मतांनी पराभव झाला होता. सोनाली फोगाटला एक मुलगी आहे. सोनाली यांनी गोव्यामध्ये शेवटचा श्वास घेतला आहे.
Published on: Aug 23, 2022 12:11 PM
Related Video
राजकीय निर्णय घेण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर भावूक, तो फोटो केला शेअर..
कोण होती अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड? जिच्या सौंदर्याने....
ऑपरेशन टायगरचा फियास्को? शिंदेंसमोर आव्हान कोणते?
'देऊळ बंद 2'ने रितेशच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा मोडला 'हा' विक्रम
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत मोठा निर्णय, वाढणार की कमी होणार?
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....