
Solapur School Start | सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू
गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एकूण 3 लाख विद्यार्थी शाळेत हजर राहतील हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. दोन वर्षानंतर आज पहिल्यांदा कोरोनामुक्त वातावरणात शाळा सुरू झाली आहे. सोलापुरातील संभाजीराव शिंदे प्रशालेत मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती यावेळी दिसली. जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 10 हजार शिक्षक आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत हजर होते. विद्यार्थ्यांची ओवाळणी करत गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एकूण 3 लाख विद्यार्थी शाळेत हजर राहतील हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
Published on: Jun 15, 2022 12:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
सिराजला वगळण्याचं एक टक्का पण वाईट वाटत नाही... कोचचं वादग्रस्त विधान
लंचसाठी शोधताय काहीतरी वेगळं? एकदा ट्राय करा पालक लसूणी'ची सोपी रेसिपी
प्रसिद्ध अभिनेत्री सारवतेय जमीन, पारंपारिक अंदाज पाहून चाहते फिदा
वाळवंटातील नंदनवन; पाकिस्तानमधील श्रीमंत हिंदूचे गाव कोणते?
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला