
Scholarship Exam | राज्यात आज शिष्यवृत्तीची परीक्षा, मुंबईत मात्र अचानक परीक्षा रद्दचा निर्णय
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण 449 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. यापैकी 290 परीक्षा केंद्र हे पाचवीसाठी तर, 159 परीक्षा केंद्र हे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.
कोरोना संसर्गामुळे याआधी सात वेळा लांबणीवर पडलेली मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण 449 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. यापैकी 290 परीक्षा केंद्र हे पाचवीसाठी तर, 159 परीक्षा केंद्र हे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. शहर व जिल्ह्यातील मिळून 52345 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव