Marathi News Videos A new twist in the Pune accident case, the accused's grandfather was arrested by the police

Pune Porsche accident: पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पुण्यातील कार अपघात प्रकरणाला मिळालं नवीन वळण, कार चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आलीय.
Pune Porsche accident: पुण्यातील हिट अँड रनच प्रकरण सध्या देशभरात गाजतय. कल्याणीनगरमध्ये सहा दिवसांपूर्वी पोर्श कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलगा,वडील यांच्यासह सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर काही तासांमध्येच अल्पवयीन आरोपी मुलास बाल न्याय मंडळाने जामीन दिला.लगेच जामीन दिल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.नागरिकांचा संताप पाहून आणि पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करित 14 दिवसांकरीता आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
Published on: May 25, 2024 2:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?
I am sorry आई.., तेजस्विनीच्या पोस्टने चाहत्यांच्याही डोळ्यात अश्रू
मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; मराठा बांधवांना दिल्या महत्वाच्या सूचना
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झालं तेच आता.., रोहित पवारांचा गंभीर आरोप
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
सॅनिटरी पॅड - पैशांची माळ गळ्यात घालून हलगीच्या तालावर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची दुचाकी रॅलीत स्टंटबाजी
मालेगाव ते शेगाव पायदळ पालखी सोहळा पातूरमध्ये दाखल
विविध मागण्यांसाठी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना विद्यार्थ्यांचा घेराव
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात महिलांचा संताप