
वाचवा…वाचवा…पुण्यातील ‘त्या’ तरुणाचा व्हिडीओ का होतोय व्हायरल, पहा Video
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड गावामध्ये जाणाऱ्या बसमधील तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) चिंचवड गावामध्ये जाणाऱ्या बसमधील तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाला पीएमपीएल (PMPML BUS) खाली उतरायचं होत मात्र बस चालकाने त्या ठिकाणी स्टॉप नसल्यामुळे बस थांबवली नाही त्यामुळे संतप्त प्रवाशाने बसमध्ये वाचवा…वाचवा म्हणत आकांडतांडव करण्यास सुरुवात केली.
Published on: Oct 15, 2022 10:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वांगचूक यांचा हाऊस अरेस्टचा दावा, दीपकेंच्या मनात वेगळीच शंका, म्हणाले
ऐन दुष्काळात सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा
Maharashtra News LIVE : दिवाळी संपली, मध्यरात्री CNG आणि PNG महागले
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीची प्रकृती खालावली
कोस्टल रोडवर मध्यरात्री अपघाताचा थरार! 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...