
Aaditya Thackeray | राज्यातील लॉकडाऊन लवकर उठणार नाही – मंत्री आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
कोरोनाचं संकट पाहता महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन (Maharashtra lockdown update) आहे. आता हा लॉकडाऊन 1 जूनपासून शिथील करणार की वाढवणार याबाबत व्यापाऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र लगेचच सर्व काही उघडणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका , गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जिन्सचं सर्वात स्वस्त मार्केट कुठे? 200 रुपयांमध्ये मिळतात जिन्स
मोठी बातमी! पुणे विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना...