
सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार
सोलापूर- पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला .
पुणे: सोलापूर- पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला . भीमा नदी पुलावर रोडचे काम चालू आहे. रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पितृपक्षात यंदा बदललं तिथीचं गणित! ३० सप्टेंबरलाच चतुर्थी-पंचमी श्राद्
मराठमोळ्या चित्रपटाला 3 वर्षे झाली, पण गाण्याची क्रेझ तसूभरही कमी नाही
पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करा - सुजात आंबेडकर
दुष्काळावरून भाजप नेते आणि मोहिते पाटील यांच्यात जुंपली
तांदूळ भेसळीवरून इगतपुरीत खळबळ; झिरवाळांशी संवादाचा प्रयत्न, मोबाईलवरू
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;