
बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर बोरघाटात दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक पलटल्याने हा अपघात झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर बोरघाटात दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक पलटल्याने हा अपघात झाला. बोरघाटात खोपोलीच्या हद्दीतील ही घटना आहे. सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने तांदळाचं ट्रक झाला एक्स्प्रेस वेवर आडवा झाला. यामुळे सर्वत्र तांदुळ विखुरलं गेलं. या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लिनर आत अडकले होते. जखमींना बाहेर काढण्यात देवदूत रेस्क्यू टीम, आयआरबी कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांना यश मिळालं आहे.
Published on: Jun 16, 2022 1:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Rain Update: मुंबईत रिपरिप,पुणे नाशकातही काळे ढग, कुठे अजून प्रतिक्षाच
निसर्गाच्या सानिध्यात मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, सौंदर्य पाहूनच...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
शी जिनपिंग यांना भारतात बोलावून मोदींनी सुनावलं, चीनला मोठा इशारा
अमित शाहांची महत्त्वाची माहिती! 21 राज्यात समान नागरी कायदा लागू करणार
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...