
तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सायबर सेलकडून तमन्नाला समन्स
महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स बजावलं आहे. 29 एप्रिल रोजी तमन्नाला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं लागणार आहे.
Tamannaah Bhatia : संजय दत्तनंतर अभिनेत्री तमन्ना भाटियाला आता फेअरप्ले ॲपवर IPL 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. तमन्ना भाटियाला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर युनिटसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलचे सामने बेकायदेशीरपणे स्ट्रीम केले जात होते. या सट्टेबाजीच्या ॲपला प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा देखील समावेश होता. त्यामुळे वायकॉम 18 समुहाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
Published on: Apr 25, 2024 4:21 PM
Related Video
राजकारण चुलीत गेलं, पवनराजेंच्या स्वीय सहायकाची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका
मोठा ट्विस्ट, ओमराजे निंबाळकर पुन्हा ठाकरे सेनेत येणार? खटल्याचा निकाल लागताच ओमराजे यांची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघात तब्बल तीन मोठे बदल; गंभीरच्या 'लाडक्या खेळाडू'ला संधी....
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद
संजय जाधवांच्या समर्थनार्थ शिंदे पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..