
Aditya Thackeray : आजपासून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात
आजपासून युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. आजपासून 23 जुलैपर्यंत शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पार पडणार आहे.
आजपासून युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. आजपासून 23 जुलैपर्यंत शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता भिवंडीत शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज या मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Published on: Jul 21, 2022 9:36 AM
Related Video
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध फिल्डिंग
मोठी बातमी! या नेत्याची आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
शुक्र-केतूची महायुती, जुलै महिन्यात या दिवशी 2 राशींवर पैशांचा पाऊस
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत