
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे.
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीत वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी सोमवारी भाजपच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयावर देखील टीका केली होती. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाराष्ट्राची पंरपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं.
Published on: Oct 18, 2022 11:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
करिश्मा कपूर- अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर नेमकं काय घडलं?
आर्थिक संकट टाळण्यासाठी योग्य नियोजन; जाणून घ्या सुरुवातीचे पर्याय
नवीन कार खरेदीचा प्लॅन आहे? लोन फायनल करण्यापूर्वी या 10 गोष्टी तपासा
आता मनात एकच इच्छा, घरी जाऊन… अभिजीत दिपकेंनी मनांतलं बोलून दाखवलं!
E20 इंधनामुळे वाहने खरंच बिघडतात? गडकरींनी संसदेत दिलेले उत्तर काय?
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
अकोला : CET-MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे टाकीवर चढून आंदोलन...
खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरील निसर्ग सौंदर्यात वाढ
भुसावळात आरपीएफ जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं
मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवरून संदीप देशपांडे यांची टीका
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर महामार्गावर खड्डेच खड्डे