Pune कोथरूडमध्ये युवेसेनेकडून Chandrakant Patil विरोधात लागले पोस्टर

Pune कोथरूडमध्ये युवेसेनेकडून Chandrakant Patil विरोधात लागले पोस्टर

| Updated on: Apr 16, 2022 | 9:43 PM

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. कोथरूडमध्ये युवा सेनेकडून 'चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय ?' अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

पुणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री पाटील यांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या दणदणीत विजयानंतर पुण्यातील कोथरुड परिसरात युवा सेनेकडून पोस्टर लावण्यात आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. कोथरूडमध्ये युवा सेनेकडून ‘चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय ?’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत.