
Ahmednagar | गटविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल
श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने नाहटा यांनी पायातील बूट भिरकवला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाहटा यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Ahmednagar Shrigonda BDO abusing beating and threatening to kill)
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायतच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची तक्रार गावातील नागरिकाने केली असता याबाबत गटविकास अधिकारी चौकशी अहवाल सादर करत असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळताच नाहटा यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी किरकोळ बाचाबाची केली तरीही गटविकास अधिकारी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला आणि बाहेर निघालेल्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने नाहटा यांनी पायातील बूट भिरकवला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाहटा याना पोलिसांनी अटक केली आहे
Related Video
Tata Tiago चा नवा लुक, 5 भन्नाट फीचर्समुळे सेगमेंटमध्ये सर्वोत्तम
ताळलोकातील नागवंश, दैत्य साम्राज्य आणि अद्भुत समृद्धीची कहाणी
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार
मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक
सर्वसामान्यांची 7-सीटर कार महागली; 4 महिन्यांतच निसानने वाढवले दाम!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन