
Ajit Pawar PC | पाच वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील : अजित पवार
उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं असं वाटत नाही का? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘नाही वाटत’ असं उत्तर त्यांनी दिलं. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं.
Published on: Jul 01, 2021 6:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, सरकारने पेटारा उघडला, निधीला मंजूरी
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
"भोळा राहिलो तर भाजपवाले खातील", शिंदे सेनेच्या नेत्याचा पॉलिटिकल पंच
मारुती सुझुकीकडून डिस्काउंटचा धमाका; या गाड्यांवर मोठी सूट
IND vs SL: बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज ठरलाय 'किंग'
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण
पुण्याच्या वाकीमधील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
मालवणमधील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम
भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट