
Ajit Pawar | राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा स्वत: निधी आणावा – अजित पवार
इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीये त्यांनी चांगलं काम करून दाखवावं, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. कोकणात काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली. बंधारे बांधतोय. इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीये त्यांनी चांगलं काम करून दाखवावं, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
Published on: Jan 02, 2022 12:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदत केव्हा? मंत्र्यांच्या वक्तव्याने चिंता
UNGA मध्ये एस जयशंकर यांनी पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली
ढगफुटीसदृश पाऊस, 50 हून अधिक गावांचा तुटला संपर्क, गडचिरोलीसह अमरावतीत
बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
टेन्शन, धाकधूक, भीती 4 राशींपुढे नवे आव्हान, आयुष्यात चांगलं काय घडणार
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?