Marathi News Videos Ajit Pawar on Maharashtra Assembly Budget 2023 Vidhansabha Finance Minister Devendra Fadnavis CM Eknath Shinde

वास्तवाचं भान नसणारा अर्थसंकल्प; अजित पवार यांच्याकडून टीकास्त्र
Ajit Pawar on Maharashtra Assembly Budget 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं बजेट सादर केला गेला. त्यावर अजित पवार यांनी टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. देवेंद्र फडणवीस यांनी तो सादर केला. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. चुनावी जुमला असा हा अर्थसंकल्प आहे. वास्तवाचं भान नसणारा अर्थसंकल्प आज साजरा केला गेला, असं अजित पवार म्हणाले. योजनांना भरीव निधी म्हणजे किती? सरकारनं स्पष्ट केलं नाही. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी शब्दांचे इमले बांधले, असंही अजित पवार म्हणालेत.
Published on: Mar 09, 2023 3:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
अर्शदीपनं समरीनला दिलेल्या Engagement Ring ची किंमत ऐकून व्हाल शॉक
किश्तवाडमध्ये बेपत्ता पोलिसांचे मृतदेह सापडले, चकमकीनंतर सुरू होता शोध
रजनीकांत यांचा 'जेलर २' पाहता आला नाही? आता घरबसल्या OTTवर पाहा
पुढच्या वर्षी बेसिक सॅलरी थेट 18,000 वरून 46,260 रुपये होणार?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी