Ajit Pawar Last Rites : नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेते, अजितदादांचे मित्र आणि कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत. देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेते, अजितदादांचे मित्र आणि कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत. देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नितीन गडकरी आणि इतर मंत्री मंडळींसाठी अजित पवार यांचे अकस्मात निधन दुर्दैवी आणि अत्यंत धक्कादायक आहे, अजित पवार यांना त्यांच्या प्रशासकीय कौशल्याने आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे लोकांनी नेहमीच आदर दिला आहे. महाराष्ट्राचं हे अपूरणीय नुकसाच आहे, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त केली जात आहे.
Published on: Jan 29, 2026 12:30 PM
