Special Report | आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज, अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

Special Report | आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज, अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

| Updated on: Apr 23, 2021 | 9:51 PM

Special Report | आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज, अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

मुंबई : पुण्यात काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार संपर्कात नाहीयेत अशी टीका भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर असे आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासण्याची गरज असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांवर थेट निशाणा साधला. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us