
Jalil – Danve Meeting : जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
Ambadas Danve Meets Imtiaz Jalil : ईदच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळाली.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आज भेट झाली. ईदच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आज इम्तियाज जलील यांची भेट घेतली.
नुकतीच रामजान ईद झाली आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी गेले होते. यावेळी जलील यांनी दानवेंचं गळाभेट घेऊन स्वागत केलं. दोन विरोधी वैचारिक भूमिका असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या या भेटीमुळे संभाजीनगरमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Apr 04, 2025 12:02 AM
Related Video
मुंबईत एक डोनाल्ड डक मोकाट सुटलाय... ठाकरेच्या नेत्याचा भाजपवर हल्ला
वैभव पर्व सुरू! उपकर्णधार तिलकने डोक्यावर घातली कॅप, अय्यर म्हणाला..
निवृत्त अधिकाऱ्यांना लागणार लॉटरी, मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?
वसईत नाल्यात एकजण वाहून गेला, पुरात अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुटका
गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, आजही..
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना